Wednesday, September 28, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे,सलमानचे...



---------- Forwarded message ----------
From: Santosh Waghchoure <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/28
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे,सलमानचे...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे,सलमानचे...
Santosh Waghchoure 1:32pm Sep 28
आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे,सलमानचे operation झालेहेतर काही नाही गुगल सुरु होऊन आज १३ वर्ष झाले त्याच्या बातम्या सर्व पेपर मध्ये आणि च्यानलवर आहेत या शिवाय आज भगतसिंग यांची पण जयंती आहे त्याचा उल्लेख कुठे नाही. काय आहे? आपल्यासाठी संघर्ष केलेल्या आईबापाला विसारणाऱ्या आजच्या समाजातील लोकांची प्रवूर्ती नाही तरी कष्टकरणाऱ्या भावापेक्षा साडूला जीव लावायची आहे ! मात्र जगाच्या इतिहासाला आणि भारतीय स्वातंत्र चळवळीला पडलेल्या ह्या सुंदर स्वप्नाला व त्याच्यासह चे गुवेरा, छत्रपती संभाजी महाराज, चंद्रशेखरआझाद अश्या विस्मृतीत गेलेल्या महानायकास सलाम !!!

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Census 2010

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors